Please wait...

Marathi Test - 4
Result
Marathi Test - 4
  • /

    Score
  • -

    Rank
Time Taken: -
  • Question 1/10
    5 / -1

    अनेक गोष्टींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा या अर्थाशी जुळणारा शब्द निवडा.
    Solutions

    स्पष्टीकरण:

    • मराठी भाषा ही अतिशय समृद्ध अशी भाषा आहे. या भाषेत अनेक असे शब्द आहेत जे अतिशय लहान असूनही त्यातून मोठा अर्थ सूचित होतो. जसे की अनेक शब्दांबद्दल एक शब्द. या प्रकारात अनेक शब्द बोलायची गरज नसते. एकाच शब्दातून सर्व भाव प्रकट होऊन जातात.
    • उदा. कमी वेळ टिकणारा- क्षणभंगुर
    • अशाचप्रकारे अनेक गोष्टींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा यासाठी 'अष्टावधानी' हा योग्य शब्द येईल. अष्ट + अवधानी अशी त्याची फोड होईल. म्हणजेच आठ ही बाजूला काय घडते आहे यावर अवधान अर्थात लक्ष ठेवणारा.

    Additional Information

    • अष्टपैलू- सर्व गोष्टीत पारंगत असलेला.
    • कर्तव्यदक्ष- कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असलेला.
    • कृतज्ञ- उपकारांची जाण ठेवणारा
  • Question 2/10
    5 / -1

    चांदण्या रात्रीचा पंधरवडा यासाठी योग्य शब्दाचा पर्याय निवडा.

    (अ) शुक्लपक्ष

    (ब) चंद्रग्रहण
    (क) श्राद्धपक्ष
    (ड) शुद्धपक्ष

    Solutions

    स्पष्टीकरण-

    • मराठी भाषा ही अतिशय समृद्ध अशी भाषा आहे. या भाषेत अनेक असे शब्द आहेत जे अतिशय लहान असूनही त्यातून मोठा अर्थ सूचित होतो. जसे की अनेक शब्दांबद्दल एक शब्द. या प्रकारात अनेक शब्द बोलायची गरज नसते. एकाच शब्दातून सर्व भाव प्रकट होऊन जातात.
    • उदा. कमी वेळ टिकणारा- क्षणभंगुर

    अशाचप्रकारे चांदण्या रात्रीचा पंधरवडा यासाठी पर्याय क्र. ३ हा योग्य राहील. कारण शुक्लपक्ष आणि शुद्धपक्ष अशी दोन्हीही नावे त्या अर्थाने योग्य आहेत. यामुळे अ व ड बरोबर हा पर्याय योग्य राहील. इतर शब्द अयोग्य आहेत.

  • Question 3/10
    5 / -1

    दगडावर कोरलेले लेख यासाठी योग्य तो शब्द निवडा. 
    Solutions

    ​मराठी भाषा ही अतिशय समृद्ध अशी भाषा आहे. या भाषेत अनेक असे शब्द आहेत जे अतिशय लहान असूनही त्यातून मोठा अर्थ सूचित होतो. जसे की अनेक शब्दांबद्दल एक शब्द. या प्रकारात अनेक शब्द बोलायची गरज नसते. एकाच शब्दातून सर्व भाव प्रकट होऊन जातात.
    उदा. कमी वेळ टिकणारा- क्षणभंगुर

    शिला चा अर्थ होतो दगड आणि त्यावर जे लेख लिहिले जातात त्यांना शिलालेख असे म्हणतात.

    Additional Information

    • हे शिलालेख लेण्यांमध्ये सापडतात.
    • बऱ्याच ठिकाणी शिलालेख हे मोडी लिपीमध्ये सापडले आहेत.
    • भूर्जपत्रांंवर जे हाताने लिखाण केले जाते त्याला हस्तलिखित असे म्हणतात.
  • Question 4/10
    5 / -1

     ज्याला मरण नाही असा कोण?
    Solutions

    स्पष्टीकरण-

    मराठी भाषा ही अतिशय समृद्ध अशी भाषा आहे. या भाषेत अनेक असे शब्द आहेत जे अतिशय लहान असूनही त्यातून मोठा अर्थ सूचित होतो. जसे की अनेक शब्दांबद्दल एक शब्द. या प्रकारात अनेक शब्द बोलायची गरज नसते. एकाच शब्दातून सर्व भाव प्रकट होऊन जातात.
    उदा. कमी वेळ टिकणारा- क्षणभंगुर
    अशाचप्रकारे ज्याला मरण नाही असा व्यक्ती अमर म्हणवल्या जातो. त्यामुळे मरण नाही येत या अर्थासंबंधात अमर हा शब्द योग्य राहील.

    Additional Information

    • अजातशत्रू- ज्याला कोणीही शत्रू नाही असा
    • आमरण- मरण येईपर्यंत
  • Question 5/10
    5 / -1

    'स्तुती गाणारा' या अर्थासाठी योग्य तो शब्द निवडा.
    Solutions

    स्पष्टीकरण- 

    मराठी भाषा ही अतिशय समृद्ध अशी भाषा आहे. या भाषेत अनेक असे शब्द आहेत जे अतिशय लहान असूनही त्यातून मोठा अर्थ सूचित होतो. जसे की अनेक शब्दांबद्दल एक शब्द. या प्रकारात अनेक शब्द बोलायची गरज नसते. एकाच शब्दातून सर्व भाव प्रकट होऊन जातात.
    उदा. कमी वेळ टिकणारा- क्षणभंगुर

    अशाचप्रकारे स्तुती गाणारा या अर्थासाठी भाट हा शब्द योग्य आहे. 

  • Question 6/10
    5 / -1

    'स्वार्जित संपत्ती' यातील स्वार्जित या शब्दाचा अर्थ काय होईल?
    Solutions

    स्पष्टीकरण-

    मराठी भाषा ही अतिशय समृद्ध अशी भाषा आहे. या भाषेत अनेक असे शब्द आहेत जे अतिशय लहान असूनही त्यातून मोठा अर्थ सूचित होतो. जसे की अनेक शब्दांबद्दल एक शब्द. या प्रकारात अनेक शब्द बोलायची गरज नसते. एकाच शब्दातून सर्व भाव प्रकट होऊन जातात.
    उदा. कमी वेळ टिकणारा- क्षणभंगुर

    अशाचप्रकारे स्व म्हणजे स्वतः आणि अर्जित म्हणजे मिळविलेली किंवा संपादन केलेली. आणि म्हणून स्वार्जित या शब्दाचा अर्थ होईल 'स्वतः संपादन केलेली.'

  • Question 7/10
    5 / -1

    स्वर्गातील इंद्राच्या बागेला काय म्हणतात?
    Solutions

    स्पष्टीकरण-

    मराठी भाषा ही अतिशय समृद्ध अशी भाषा आहे. या भाषेत अनेक असे शब्द आहेत जे अतिशय लहान असूनही त्यातून मोठा अर्थ सूचित होतो. जसे की अनेक शब्दांबद्दल एक शब्द. या प्रकारात अनेक शब्द बोलायची गरज नसते. एकाच शब्दातून सर्व भाव प्रकट होऊन जातात.
    उदा. कमी वेळ टिकणारा- क्षणभंगुर

    स्वर्गातील इंद्राच्या बागेला नंदनवन असे म्हणतात.

  • Question 8/10
    5 / -1

    'राज्यातील लोक' यासाठी योग्य पर्याय निवडा.
    Solutions

    स्पष्टीकरण-

    मराठी भाषा ही अतिशय समृद्ध अशी भाषा आहे. या भाषेत अनेक असे शब्द आहेत जे अतिशय लहान असूनही त्यातून मोठा अर्थ सूचित होतो. जसे की अनेक शब्दांबद्दल एक शब्द. या प्रकारात अनेक शब्द बोलायची गरज नसते. एकाच शब्दातून सर्व भाव प्रकट होऊन जातात.
    उदा. कमी वेळ टिकणारा- क्षणभंगुर

    अशाप्रकारे राज्यातील लोक यासाठी प्रजाजन, प्रजा, रयत, जनता अशी बरीच नावे आहेत. वरील पर्यायांपैकी सर्व पर्याय हे योग्य आहेत.

  • Question 9/10
    5 / -1

    जाणून घेण्याची इच्छा असणारा - या अर्थासाठी योग्य शब्द कोणता राहील?
    Solutions

    स्पष्टीकरण-

    मराठी भाषा ही अतिशय समृद्ध अशी भाषा आहे. या भाषेत अनेक असे शब्द आहेत जे अतिशय लहान असूनही त्यातून मोठा अर्थ सूचित होतो. जसे की अनेक शब्दांबद्दल एक शब्द. या प्रकारात अनेक शब्द बोलायची गरज नसते. एकाच शब्दातून सर्व भाव प्रकट होऊन जातात.
    उदा. कमी वेळ टिकणारा- क्षणभंगुर

    जाणून घेण्याची इच्छा असणारा जो असतो त्याला जिज्ञासू असे म्हणतात.

  • Question 10/10
    5 / -1

    खेळाडूंचा संघ असतो तसा प्रश्नपत्रिकांचा ………. असतो.
    Solutions

    शब्द

    समूह्दर्शक शब्द
    प्रश्नपत्रिकांंचासंच
    शेपटीचाझुबका
    फुलांचागुच्छ
    गवताचाभारा

    अशाप्रकारे प्रश्नपत्रिकांचा संच असतो.

User Profile
-

Correct (-)

Wrong (-)

Skipped (-)

  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
Get latest Exam Updates
& Study Material Alerts!
No, Thanks
Click on Allow to receive notifications
×
Open Now